लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बहादरपुरा येथे अभिवादन

 

कंधार ; प्रतिनिधी

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बहादरपुरा ता. कंधार येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन व मनोगत व्यक्त करतांना, लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर, संजय शिक्षण संस्था कंधारचे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर ,
यावेळी सरपंच सौ. सुमनबाई खरात, कंधार सेवा दलाचे तालुका अध्यक्ष रमेशसिंह ठाकुर, ग्रामपंचायत सदस्या सौ. कल्पनाताई पेठकर, नांदेड जिल्हा कॉग्रेस प्रवक्ते शिवचरण भांगे, देवराव कदम, राहुल पाटील पेठकर, भिमराव कदम, गेदांजी गायकवाड, आदींसह जयंती मंडळ व गावातील नागरिक.

छाया-विनोद महाबळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *