प्राचार्य डॉ श्रीरंग खिल्लाhttps://yugsakshilive.in/?p=33137 puरे यांचा आज अहमदपूरात सेवा गौरव सोहळा

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि सिनेट सदस्य डॉ श्रीरंग खिल्लारे यांचा आज रविवार दि 04 आॅगस्ट 24 रोजी सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी ठीक 11 : 00 वाजता येथील नांदेड रोडवरील सानवी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणाऱ आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री माननीय श्री बाळासाहेब जाधव उपस्थित राहणार आहेत.यावेळी महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरचे प्राचार्य डॉ श्रीरंग खिल्लारे आणि आयु मंगलताई श्रीरंग खिल्लारे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

प्राचार्य डॉ सुरेश वाघमारे लातूर, प्राचार्य डॉ वसंतराव भोसले, जामकर महिला महाविद्यालय परभणी आणि मा बाबासाहेब कांबळे, जिल्ह्यध्यक्ष रि पा ई लातूर, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे प्रा डॉ नारायण कांबळे,बा ह वाघमारे,प्रा गोविंदराव शेळके,प्रा डॉ उद्धव सोनूले,प्रा डी बी शिंदे,प्रा द मा माने,मोहिब कादरी,प्रा डॉ विलास कांबळे, तानाजी साने, धनंजय उजनकर, विलास चापोलीकर, प्रभाकर कांबळे,प्रा बालाजी आचार्य, डॉ गौतम बनसोडे,प्रा डॉ बालाजी गव्हाळे,प्रा डॉ गोविंद कलवले आणि बालाजी तुरेवाले यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *