माजी नगराध्यक्षा अनुराधा चेतन केंद्रे पहिल्याच प्रयत्नात इंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

(कंधार ; दिगांबर वाघमारे )

कंधार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा, संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधारच्या संचालिका आणि महात्मा फुले माध्यमिक विद्यालय,येथील सह शिक्षिका सौ.अनुराधा चेतन केंद्रे या पहिल्याच प्रयत्नात इंग्रजी विषयात UGC- SET परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल त्यांचा आज दि.७ ऑगस्ट रोजी कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधारचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री दौलतराव नागोबा केंद्रे साहेब, संस्थेचे सचिव श्री चेतनभाऊ दौलतराव केंद्रे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच  शाळेचे मुख्याध्यापक जे.जी.केंद्रे ,महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे .,शिक्षिका सौ कागणे यु एम , आनंदा आगलावे,राजु केंद्रे,चंद्रकला तेलंग,माणिक बोरकर

तसेच माध्यमिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक,बि.एस.गुट्टे , एच.के.केंद्रे,जि.टी.गुट्टे,सि.बि.जाधव , फिरदोस शेख,किरण आगबोटे ,बि.एस. मुंडे ,व्ही.डि.चव्हाण ,देशमुख , कागणे सर, सेवक इबू केंद्रे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *