लोहा कंधार विधानसभा काँग्रेस पक्ष निरिक्षक संजय ईश्वरराव भोसीकर यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

पवित्र श्रावण महिन्यातील रक्षाबंधन सणा निमित्त आपला लाडका भाऊ लोहा कंधार विधानसभा काँग्रेस पक्ष निरिक्षक संजय ईश्वरराव भोसीकर यांना औक्शन करुन राखी बांधतांना सौ. सुलोचनाताई देशमुख व सौ. मंगलाताई पाटील.

छाया-विनोद महाबळे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *