महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगेच्या बीड जिल्ह्यातील उपरांगा असलेल्या व तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग प्रभु वैजनाथ ज्याच्या कुशीत वसले आहे ,त्या परळी वै येथील # बालाघाट डोंगर रांगा # या श्रावण महिन्यात हिरव्यागार वनराईने बहारदार झाल्या असून सभोवताचा निसर्ग परिसर या हिरवाईने अतिशय सुंदरतेने नटला असून वन्य पशु पक्षी यांच्या प्रमाणेच आपणास देखील या बालाघाट डोंगरावरील निसर्गाची सुंदर मोहकता पाहण्याचा मोह आवरता येत नाही !!