जशने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बहादरपुरा येथे १६ सप्टेंबर रोजी रक्तदान

जशने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बहादरपुरा येथे १६ सप्टेंबर रोजी रक्तदान करण्यात आले या शिबिराचे आयोजक हैदर महबूबसाब लखेरे उद्घाटक म्हणून हाजी सयाह सरवरे मगदूम चे वंशज मूर्तुजा हुसेनी साहब.यांनी उद्घाटन केले प्रमुख पाहुणे म्हणून . मार्जी पोस्ट.मास्तर मिया. पठाण. शेख खमरुद्दीन सर… जमील बेग सर. . बहादरपुरा ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी शंकर खरात . मुस्तफा पठान .अहमद खान पठाण . कलिम लखेरे.. शेख फारुख. सय्यद बाबा. नागनाथ करून बाबन लखेरे बालाजी जवादवाड मामा. व ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

या शिबिरात एकूण ३७ रक्तदात्यांनी आपले रक्तदान मोहम्मद सिद्दिक यांचे द क्रिसेंट ब्लड बँक नांदेड यांना संकलन केले शिबिरीला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. युसूफ खान सिंकदर. खान पठाण. . शेख मुसा बाबांशा .शेख मस्तान .शेख मुजिब .शेख मोसिन.अफसर खान. शेख सुलतान महेबुबसाब. सोहेल खान. शेख अमर . अजीम अन्सारी . शेख अकबर. पठाण जावेद . शेख रियाज. पठाण माजिद. शेख नविद .अझर पठाण.आयुब शेख . शेख समीर .एजाज कुरेशी . शेख आमेर. शेख
आजम. करीम साठापुरे. अरशद .पठाण.शेख अहेमद. यांनी मोलाचे योगदान केले. आणि बहाद्दरपुरा जामा मज्जिद चे इमाम. यांनी कार्यक्रमाचे समालोचन केले व गावकऱ्यांना रक्तदानाची माहिती करून दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *