हिंदी दिवस आनंदात साजरा

धर्मापुरी : येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आज दि 19 सप्टे 24 रोजी हिंदी दिवस आनंदात साजरा करण्यात आला.

त्याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे प्रा डॉ चिलगर पी डी यांना प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांनी गारपीट हा कविता संग्रह भेट दिला. त्यावेळी स्थानिक इतिहास तज्ज्ञ प्रा गायकवाड आर एम, हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ चाटे टी व्ही , प्रा डॉ काटापल्ले आर एन आणि दस्तुरखुद्द कवी प्रा भगवान आमलापुरे. फोटो क्लिक प्रा डॉ मामडगे पी डी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *