गोविंदराव  आंबटवाड यांचे निधन

लोहा ; प्रतिनिधी

लोहा तालुक्यातील बोरगाव (कि) येथिल रहिवासी कै. गोविंदराव तुकाराम आंबटवाड यांचे वय 80 वर्षे दि. 20/9/2024 रोजी शुक्रवार सकाळी 8.30 वाजता घरी निधन झाले आहे. त्यांच्या पार्थीवावर शुक्रवारी ठिक 4:00 वाजता  बोरगाव (कि) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चान 5 मुले 5 सुना 1 मुलगी, जावई ,नातु, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी माधवराव पाटील ढाकनिकर , धौडीबा पाटील, अशोकराव कल्याणकर, मधुकर आढाव पाटील ,प्रभाकर आढाव पाटील, स्वत धान्य दुकानदार भगवान आढाव व बी एस शिरसीकर , विलास मल्हाराव वाघमारे गावातील  सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *