इयत्ता पहिली ते 8 वी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती चालू करावी 

इयत्ता पहिली ते 8 वी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती चालू करावी #शेख  #रुस्तूम सर #अल्पसंख्याक_शिष्यवृत्ती जिल्हा मार्गदर्शक 

आज आमचे मित्र शेख रुस्तूम सर यांची सेवा योजना कार्यालयात भेट झाली यावर्षी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती बाबत चर्चा झाली .#अल्पसंख्याक_शिष्यवृत्ती बाबत कोणतीही माहिती असो अथवा अडचण शेख रुस्तूम सर ते तात्काळ सोडवत असत

इयत्ता पहिली ते 8 वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजातील लेकरांना अल्पसंख्याक गुणवत्ता शिष्यवृती मिळत होती परतू आता ती मिळत नाही . ती शासनाने बंद का केली ? यावर चर्चा झाली .
अल्पसंख्याक समाजातील लेकरांना अल्पसंख्याक गुणवत्ता शिष्यवृती मिळते म्हणून बरेच पालक आपल्या लेकरांना शाळेत पाठवत होते परिणामता शाळेत विद्यार्थी टिकत होते .

पुन्हा शिष्यवृती चालू करण्याबाबत उच्च स्तरावर विचार व्हावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *