भारतीय जनता पक्षाच्या भोकर शहरातील बूथ कमिटी सदस्यांचा प्रशिक्षण

भारतीय जनता पक्षाच्या भोकर शहरातील बूथ कमिटी सदस्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आज भोकर येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण व युवा नेत्या अॅड. श्रीजया चव्हाण यांनी प्रशिक्षणार्थींसमवेत बसून तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऐकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *