आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या विकासाभिमुख कार्यावर विश्वास ठेवून शेकडो युवकांचा शेकाप मध्ये प्रवेश

लोहा येथील शासकीय विश्रामगृह येथे लोहा तालुक्यातील मौजे चितळी येथील शेकडो तरुण युवकांनी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे सामाजिक कार्यकर्त्यां आशाताई श्यामसुंदर शिंदे, लोहा बाजार समितीचे सभापती विक्रांत दादा शिंदे यांच्या विकासाभिमुख कार्यावर विश्वास ठेवून तालुक्यातील चितळी येथील सचिन पा. सुर्यवंशी, निवृत्ती सूर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, भागवत सूर्यवंशी, सुदर्शन सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी, गजानन पवार, वेदांत पवार, दत्ता पवार, श्रावण पवार, ओमकार पवार, गोपाळ सूर्यवंशी,वामन पवार, गंगाधर पवार, उमाकांत पवार,हनुमंत कंधारे, ,आदिनाथ पवार ,कपिल पवार ,दत्ता पुरी ,गणेश पवार ,प्रकाश हंकारे ,उमाजी जोंधळे ,भारत गायकवाड ,विलास हंकारे दशरथ गायकवाड, बालाजी भिसे, महारुद्र सूर्यवंशी, ज्ञानेश्वर जंगमे, आदित्य डोंगरे,बाळु शामे, सुरज पवार, कैलास सूर्यवंशी, मारुती सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, रमाकांत सूर्यवंशी, अलंकार सूर्यवंशी,वामन पवार,यांनी आमदार श्यामसुंदरजी शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे व लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांच्या खंबीर कार्यावर विश्वास ठेवून आज सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

 

यावेळी सौ.आशाताई शिंदे यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे अभिनंदन करून सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी पक्षप्रवेश केलेल्या सर्वांनी सौ.आशाताई शिंदे यांनी यथोचित सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .यावेळी खरेदी संघांचे उपसभापती श्याम अण्णा पवार ,पुंडलिक पाटील बोरगांवकर सरपंच प्रतिनिधी ,धनराज पा.सुर्यवंशी चेअरमन चितळी, नागेश पा.हिलाल शेकाप लोहा तालुका अध्यक्ष, सुधाकर सातपुते संचालक खरेदी विक्री संघ लोहा, दुल्हेखान पठाण सरपंच काबेगाव,विशाल पा.कौशल्य,व्यंकट पा.आढाव बोरगांवकर सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *