खा .डा़ँ.अजित गोपछडे यांची शेकापूर येथील महात्मा फुले शाळे समोर सदिच्छा भेट..

 

कंधार/ प्रतिनिधी
            शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया समोर  खा.डांँ.अजित गोपछडे यांची सदिच्छा भेट दिली आसता प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे सर यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

        सविस्तर माहिती अशी की  खा.डांँ.अजित गोपछडे हे शेकापूर मार्ग बिलोलीला जात असताना महात्मा फुले शाळे समोर सदिच्छा भेट घेतली असता त्यांचा शांँल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांनी केला.  यावेळी उपस्थित मु.अ.हावगीराव गोपछडे ,पर्यवेक्षक व्यंकटराव पुरमवार सर, साहेबराव काळे सर,प्रा.अरूण केदार ,प्रा.विजय राठोड, पत्रकार एस.पी.केंद्रे,प्रा.एम.एन.नागरगोजे ,अनिल बोईवार सर , बालाजी केंद्रे सर.शिवाजीराव मेंडके सर, राजीव केंद्रे,  अदिसह उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *