कंधार ;
माझी वसुंधरा अभियान 4.0 सन 2024 अंतर्गत छत्रपती संभाजी नगर विभागामध्ये शिराढोण तालुका कंधार ग्रामपंचायत चा प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सरपंच खुशाल पाटील पांडागळे यांचें अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा देऊन ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत स्वीकारताना, लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर साहेब यावेळी वसंतराव पाटील घोरबांड, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव देवणे, ग्रामपंचायत सदस्य शिवा गायकवाड, अजिंक्य पांडागळे, शेख खमरोदिन, प्रभाकर कपाळे, बाळु घोरबांड आदींसह गावातील नागरिक.
छाया – विनोद महाबळे