आज कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत KOP माझा राज्यस्तरीय राजर्षी शाहू शिक्षक व समाजभान पुरस्कार समारंभ संपन्न होणार* ..!

 

कोल्हापूर :– शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षक शिक्षिका कर्मचारी अधिकारी यांना KOP माझा राज्यस्तरीय राजर्षी शाहू महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे KOP माझाचे संपादक राजेंद्र कोरे यांनी सांगितले.
या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत
प्रमुख पाहुणे *: मा. आम. उमाताई खापरे सो*
यांचे शुभ हस्ते….
*मा.खा.धनंजय महाडिक सो*
कार्यक्रमाचे अध्यक्ष
तसेच
प्रमुख पाहुणे : *मा. कृष्णा हिरेमठ*
राज्य संघटनमंत्री, महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघ.
*मा. दादा लाड* , शिक्षक नेते
*मा. भरत रसाळे ,* राज्याध्यक्ष
खाजगी प्राथमिक शिक्षक समिती
*मा. खंडेराव जगदाळे*
राज्य उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कायम विनानुदानित शाळा कृती समिती
*मा. सुधाकर सावंत*
राज्य प्रमुख (नपा / मनपा ) प्राथमिक शिक्षक समिती
*मा. उमेश देसाई*
राज्य उपाध्यक्ष (नपा / मनपा ) प्राथमिक शिक्षक समिती
*मा. संतोष आयरे*
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
*मा. विलास पिंगळे*
शहराध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटना
*मा. अशोक आरंडे*
विभागीय अध्यक्ष खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ
*मा. अनिल सरक*
चेअरमन,स्वप्नपूर्ती पतसंस्था.
*मा. दस्तगीर मुजावर*
जिल्हाध्यक्ष खाजगी प्राथमिक 4 महासंघ
*मा. आर. टी. पाटील*
शहराध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ
*मा. दिलीप माने*
उपाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ
यांचे प्रमुख उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे.
तरी कार्यक्रमास आपण / कुटूंबिय / मित्र मंडळी यांचेसह कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती आहे.
कळावे,
आपले नम्र,
*राजेंद्र कोरे ..* संपादक
*प्रभाकर लोखंडे* … उपसंपादक
*सचिन मरळीकर* …, जिल्हा प्रतिनिधी
सर्व तालुका शहर व जिल्हा प्रतिनिधी…
KOP माझा न्यूज मराठी
कार्यक्रमाची वेळ8
*शनिवार दिनांक 05 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4 :00 वाजता*
स्थळ ; *विद्याभवन मुख्याध्यापक संघ* *विक्रम हायस्कूल जवळ कोल्हापूर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *