महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक  दिगांबर वाघमारे यांचा सत्कार

कंधार :  येथील महात्मा फुले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिगांबर वाघमारे यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याकरीता नुकताच म्हणजे दि 10 सप्टेंबर 24 रोजी  पुणे येथील युवा फाऊंडेशनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा पुष्पहार,ग्रंथभेट आणि शाल देऊन व पेढा भरवून विजय सादलापुरे व प्रा भगवान आमलापुरे यांनी आज दि 08 आक्टों 24 रोजी सत्कार केला. पुढील शैक्षणिक आणि सामाजिक कार्याकरीता शुभेच्छा दिल्या.
छायाचित्र : माणिक बोरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *