संभाजीराव पाटील केंद्रे यांच्या वतीने शिक्षण उपसंचालक , सहाय्यक संचालक यांचा सत्कार

 

कंधार ; ( महेंद्र बोराळे )

आदरनिय मा डॉ गणपतराव मोरे साहेब शिक्षण उपसंचालक , लातुर , आदरनिय मा दत्तात्रय मठपती साहेब साह्यक शिक्षण संचालक , लातुर यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांचा सत्कार करताना मा , संभाजीराव पाटील केंद्रे . अध्यक्ष मा फु ग्रा शिक्षण प्र मंडळ शेकापुर ता कंधार प्रा मुकुंद बोकारे ,

 

 

प्राचार्य गोविंदराव मेथे , मा शिवाजीराव संभाजीराव केंद्रे , सचिव म फु ग्रा शि प्र मं शेकापुर प्रा मोतीभाऊ केंद्रे , प्रा के एस शिंदे, प्रा महेश देशमुख उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *