**आमच ठरलय…लोहा कंधार मतदार संघात ईमानदार भ्रष्टाचार मुक्त सैनीकी राज आणणार** आज लिंबाचीवाडी येथे सभा पार पडली… गावकऱ्यांनी भरभराटुन आशीर्वाद दिला… मित्र हो पैशाच्या जिवावर यांनी किती ही बलाढया सभा घेतल्यातरी माजी सैनिक संघटनेला काहीच फरक पडणार नाही या पैशवाल्यांनचा राजकीय अंत 100% माजी सैनिक संघटना करणार….आपले फक्त सहकार्य आसु द्या…माजी सैनिक संघटना मैदान गाजवणार पण मैदानातुन पळ काढणार नाही… बालाजी चुकलवाड
.जय हिंद….