शेकापूर येथील दगडोबा गोविंदा पा.केंद्रे यांचे दु:खद निधन , पिराजी केंद्रे सर यांना पितृशोक

 

कंधार/प्रतिनिधी
                शेकापूर येथील कै.दगडोबा गोविंदा पा.केंद्रे वय 85 वर्ष रा.शेकापूर यांचे वृद्धापकाळाने  दि.17/10/2024 रोजी रात्री ठिक 8:30 वाजता दु:खद निधन झाले आहे.त्यांच्या पश्च्यात एक मुलगा,तिन मुली,सून,जावई ,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका कंधारचे कार्याध्यक्ष तथा जि प्रा शा सोनमाळ तांडा मुख्याध्यापक श्री पिराजी केंद्रे  यांचे  वडिल होत.त्यांचा अंत्यविधी आज दि.18/10/2024 रोजी करण्यात आला .

        अंत्यविधीसाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक,सर्व क्षत्राती कर्मचारी आणि मित्र परिवार, नतलग व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *