प्रा.मंगेश तानाजी मुंडे यांनी केली भौतिकशास्त्र विषयातून विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा उत्तीर्ण

भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक मंगेश तानाजी मुंडे यांनी भौतिकशास्त्र विषयातून विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी महाविद्यालयातून घेतलेले असून ते यापूर्वी सेट व गेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विजयकुमार जाधव, डॉ. ढगे,यांनी मार्गदर्शन केले असून त्यांच्या यशाबद्दल किसन शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, यांनी अभिनंदन केले आहे. महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे प्राध्यापक व्ही. आर.भोसले, डॉ. मुळे डॉक्टर शिंदे डॉ.  कोनाळे, डॉ. ढगे, प्राध्यापक मटके प्राध्यापक चवळे श्री अनिल बिरादार हे उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *