कंधार ; प्रतिनिधी
लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ दादा पवार यांच्या प्रचारार्थ पानभोसी तालुका कंधार येथे आज लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर यांनी मतदारांशी संवाद साधुन मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन केले .
यावेळी गोविंदराव नाईकवाडे मुकदम,सेवानिवृत्त प्राचार्य कंटीराम पाटील लुंगारे,माजी सरपंच बालाजीराव भातमोडे,मन्मथ नाईकवाडे,शेख रशीदसाब,शेख आयुब साब,भिमराव पाटील नवघरे,सखाराम पाटील नवघरे,माधव स्वामी,भाऊराव पाटील नाईकवाडे,शिवराज पाटील भोसीकर,पंढरी कांबळे,ईश्वर जोंधळे,उत्तम डोम,त्र्यंबक घोडके,आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .