कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुका कॉग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी संजय भोसीकर यांच्या निवडीबद्दल खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांचा हस्ते सकार करण्यात आल
कंधार तालुका कॉग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी संजय भोसीकर साहेब यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करुन भावी कार्यास शुभेच्छा देताना, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे साहेब यावेळी रंगनाथराव भुजबळ, शहाजी नळगे, मधुकर पाटील दिघे, हमीद भाई सुलेमान, मोहम्मद अजमोदिन सतिश देवकत्ते, सुरेश कल्लाळीकर, शिवम पाटील कुरूळेकर आदींसह मान्यवर मंडळी