सेवापुर्ती गोरव सोहळ्याचे आयोजन ;यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री सोमनाथ ना स्वामी

अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री सोमनाथ ना स्वामी आज रविवार दि 26 जानेवारी 25 रोजी प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल त्यांच्या सेवापुर्ती गोरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामी परीवार आणि यशवंत परीवार यांनी केले आहे.

अधिक माहिती अशी की येथील यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री सोमनाथ ना स्वामी आज रविवार दि 26 जानेवारी 25 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल त्यांचा दुपारी 12 : 05 मिनिटांनी सेवा गौरव सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी असणार आहेत. आचार्य गुरुराज स्वामी यांचे सानिध्य लाभणार आहे. सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील आणि शिक्षक आमदार श्री विक्रम काळे यांच्या हस्ते श्री सोमनाथ ना स्वामी यांचा सेवापुर्ती गोरव, सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री श्रीमान बाळासाहेब जाधव, माजी मंत्री श्रीमान विनायक पाटील, माजी आमदार श्री बब्रुवान खंदाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीपराव देशमुख, डॉ अशोकराव सांगवीकर, श्री अनिल मुळे, डॉ भालचंद्र पैके, सौ पुष्पाताई लोहारे, डॉ सुनिताताई चवळे – लोहारे, डॉ गणपतराव मोरे, डॉ दत्तात्रय मठपती, श्री नागेश मापारी, तृप्ती अंधारे, श्री शिवानंद हेंगणे आणि श्री सांब महाजन उपस्थित राहणार आहेत.
गिरीजा गार्डन, अंबाजोगाई रोड, अहमदपूर येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामी परीवार आणि यशवंत परीवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *