अबब ..! घोटका गावात आढळली महाकाय मगर ; वन विभागाकडे केले  स्वाधीन

(कंधार ; दिगांबर वाघमारे )दि :- 11/02/2025

कुरूळा येथुन जवळ असलेल्या मौजे घोटका या गावामधील शेतकऱ्यास भलीमोठी मगर दिसुन आली. सुखरुप ती वनविभागाच्या हवाली केली.

घोटका येथील शेतकरी बाबु हुलाजी सुरनर हे रात्री दहाच्या सुमारास शेताकडे जातांना वाट ओलांडताना पायानजीकच भलीमोठी मगर दिसुन आली. आता ती गोठ्यात जाते कि काय असे वाटले. ते प्रचंड घाबरले. भयभित होऊन ते
वाचवा वाचवा म्हणुन हाका मारल्यानंतर प्रदिप आणि सरपंच रामकिशन सुरनर तसेच उपसरपंच यांना माहिती दिली. सोबत गावातील नागरिक घेवुन सरपंच यांनी वन्यजीव संवर्धन संस्था महाराष्ट्र या संस्थेचे सर्पमित्र सिध्दार्थ काळे, नादानभाई यांनी सदरील मगर रात्री अकरा वाजता पकडुन तब्बल चार तास परिश्रम घेवुन वन विभागाच्या स्वाधीन करण्यात

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील घोटका गावात शेतकरी बाबू हुलाजी सूरनर,हे रात्री 10 च्या सुमारास शेताकडे जात असतानी त्यांच्या गोठ्याच्या जवळच अचानक अंधाऱ्या रात्री गोठ्याच्या  दिशेने जात होते ऐकदम पायाच्या जवळच भली मोठी मगर दिसून आली व त्यांची  अचानक बोबडी वळली व त्यांनी त्यांच्या जवळच असलेल्या शेत शेजाऱ्यांना घाबरून भय भित झालेल्या अवस्थेत हाक मारली व मला वाचवा मला वाचवा असे आवाज मारीत मोठ्याने ओरडू लागले व  त्यांचे शेजारी त्यांचा आवाज ऐकून खूप घाबरले प्रदीप यांना हाक मारून दोघेजण बाबाच्या आवाजाच्या दिशेने धावत गेले व तेथे जाऊन पाहताच त्यांना खूप मोठी महाकाय मगर दिसून आली व त्यांनी गावातील सरपंच रामकिसन भागवत सुरनर व उपसरपंच यांना घटनेची माहिती सांगितली व सरपंच यांनी गावातील काही नागरिकांना सोबत घेऊन बाबाच्या दिशेने धाव घेतली व तेथे जाऊन पाहणी केली असता त्यांना महाकाय मगर दिसून आली व सरपंच यांनी वन्यजीव संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेअंतर्गत कार्य करनारे मगर पेशेलिस्ट सर्पमित्र सिद्धार्थ काळे व नादान भाई शेख आणि वन विभागाशी संपर्क साधला व वन विभाग अधिकाऱ्याने मगर सपेशेलिस्ट सिद्धार्थ काळे व नादान भाई शेख यांना तबोडतोप सोबत घेऊन रात्री 11 च्या सुमारास घोटका येथे घटना स्तळी धाव घेतली व मगर स्पेशेलिस्ट काळे व शेख यांनी आपले  मगर पकडण्याचे सर्व किट सोबत घेऊन घटना स्थळी पोहोचले व तेथे लाईट ची सुविधा नसल्यामुळे हेड टॉर्च व गावकऱ्यांच्या सर्वांच्या मदतीने बॅटरी च्या साह्याने तेथे लाईट नसल्यामुळे 4:30 तासाचा परिश्रम घेऊन त्या मगरीला कुटलीच इजा न होऊ देता त्या मगरीला यशस्वी रित्या पकडुन मुखेड येथील वन विभागाकडे सुखरूप स्वाधीन केले .

गावकऱ्यांची भीती व त्या मगरी विषयी श्रद्धा व अंश्रधा विषयी माहिती देऊन गाव कर्यांना समजावुन सांगुन सर्व गाव कर्यांच्या  मनातील भीती दुर केली व असे प्राणी अहमदपूर लोहा कंधार मूखेड जळकोट या परिसरात अशे प्राणी आढळून आल्यास तत्काळ मगर पेशालिस्ट   सिद्धार्थ काळे यांना संपर्क साधा 9323729438 व वन विभागाशी संपर्क साधा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *