अहमदपूर ; प्रतिनिधी
आजच्या दिवशी गुंडाळे फॅमिली शॉप अहमदपूर या ठिकाणी आमच्या शॉप मधील महिला दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून महिलांचं साडी चोळी आणि मिठाई देऊन दुकानचे मॅनेजर मुस्तापुरे यांच्यामार्फत त्यांना सत्कार करून शुभेच्छा दिलेले आहेत आणि त्या महिलांनी ते स्वीकार केलेले आहेत खरोखरच अविस्मरणीय आणि एक स्त्री म्हणजे आपल्या संसारामधील एक खारीचा वाटा आहे आणि मुख्य जीवनामधील प्रवाह आहे असं म्हणायला हरकत नाहीखरोखरच स्त्रियांचा कौतुक करावं तेवढं कमी आहे मातृत्व हे काही पैशाने मिळत नाहीआणि त्यातच भर म्हणून गुंडाळे फॅमिली शॉप स्त्रियांना सुशोभित करणारी अशी वस्त्रांची अनेक वर्षाची परंपरा आणि त्याहून अधिक म्हणजे स्त्रियांसाठी लागणारी आभूषणे सौंदर्य सौंदर्यात भर पाडणारी दाग दागिने गुंडाळे ज्वेलर्स अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर गुंडाळे वस्त्र भांडार कुरुळा तालुका कंधार जिल्हा नांदेड व सर्व गुंडाळे परिवाराच्या वतीने आजच्या दिवशी महिला दिनानिमित्त आमच्या दुकानातील महिला कामगार व असंख्य ग्राहक येणाऱ्या महिलांचे सर्वांचं हार्दिक स्वागत शुभेच्छा हार्दिक असा कार्यक्रम एखाद्या फॅमिली शाॅपवर होणे अनोखे वाटते आहे
!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

