कंधार : महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नांदेड अंतर्गत कंधार तालुक्यातील जंगमवाडी ते फुलवळ – मुंडेवाडी रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामाचे भूमिपूजन लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघाचे #आमदार_प्रतापराव_पाटील_चिखलीकर_साहेब
माजी आ.अविनाशराव घाटे, माजी आ.मोहनराव हंबर्डे,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर साहेब
यांच्या उपस्थितीत मुंडेवाडी ता.कंधार येथे पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जीवनराव घोगरे, माजी सभापती बाबुराव केंद्रे, मा.सभापती कालिदासराव गंगावरे,कंधार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस सौ.अनुसयाताई केंद्रे, डॉ.जायभाये, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, किशनराव डफडे, उद्योजक बालाजी जायभाये, मधुकर पाटील डांगे, राजकुमार केकाटे, दत्ता डांगे, दत्ता पाटील दिघे, माजी नगरसेवक आसिफ शेख, चेतन केंद्रे, वक्रत ग्रामपंचायतचे सरपंच ज्ञानेश्वर मुंडे, ग्रामपंचायतच्या सरपंच विमलबाई मंगनाळे, कंदरी वाडीचे सरपंच शंकर डिगोळे, शेलाळी ग्रामपंचायतचे सरपंच शिवम केंद्रे, भेटण्याचे माजी सरपंच परभाकर आनकाडे, कंधारेवाडी चे तंटामुक्त अध्यक्ष भगवानराव कंधारे कंधारे वाडीचे ग्रामपंचायत सदस्य मारुती दासरे, वाकड ग्रामपंचायतचे उपसरपंच रामदास गीते, पोलीस पाटील बालाजी गीते, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग गीते, प्रभाकरराव मुंडे, फुलवळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे, माजी सरपंच गंगाधर कागणे, पानशेवडीचे चेअरमन गोविंदराव मोरे, शासकीय कंत्राटदार सुनील सादलापुरे, मुंडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच माऊली मुंडे, उपसरपंच हनुमंत केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य धोंडूतात्या मुंडे, राजीव मुंडे, भास्कर मुंडे, महाजन मुंडे, संजय मुंडे अर्जुन मुंडे, ग्रामसेवक नवघरे यांच्यासह अनेकांचे उपस्थिती होती.
.
.
NCPSpeaks_Official


