(कंधार ; दिगांबर वाघमारे )
शहरातील साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती मोठ्या उत्साहात सर्व महापुरुषांचे विचार धारा घेऊन आणि सर्व समाज बांधव बहुजनांना सोबत घेऊन शहरातील आगळीवेगळी जयंती मामा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली साजरी होणार आहे .साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीची कार्यकारणी नियुक्ती..
या बैठकीचे अध्यक्ष :- अमरकुमार भुजंगराव बसवंते , यांच्या अध्यक्षतेखाली जयंती मंडळाची नवीन कार्यकारणी निवड करण्यात आल्या..
______________________________१) विद्यासागर वाघमारे ( अध्यक्ष )
२) जगदीश कांबळे ( उपाध्यक्ष )
३) राजु सुर्यवंशी ( सचिव )
४) लवकुश कांबळे ( कोषाध्यक्ष )
५) ऋषिकेश बसवंते ( स्वागताध्यक्ष )
६) मुन्ना बसवंते ( कार्याध्यक्ष )
७) अमेर पठाण ( संघटक )
८) पवन राठोड ( प्रसिद्धी प्रमुख )
९) कपिल वाघदरे, वैभव गडंबे, ( नियोजक )
१०) गजानन बिजले, मारोती घोडजकर,
( निमंत्रक )
११) करन मांजरमकर ( सहसचिव )
१२) सोनु वाघमारे ( सहकोषाध्यक्ष )
सदस्य:- बंन्टी गायकवाड, प्रकाश वाघमारे, संदिप राठोड,
______________________________________
जयंती मंडळाचे मुख्य सल्लागार :-
मा.इंडियन आर्मी बालाजी वाघमारे साहेब, सुनील कांबळे मा.नगरसेवक, माधव भालेराव,संग्राम गायकवाड, कैलास नवघरे, किशोर बारुळकर, पप्पु वाघमारे सर, सुनील व्यवहारे, पद्माकर बसवंते, सचिन बसवंते, मनोज गायकवाड,
__________________________
लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती मंडळांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली..
या बैठकीला उपस्थित सर्व समाज बहुजन चळवळीचे नेते व तरुण तडफदार कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते .
________________________________________
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ :-
लहुजी नगर, भीमगड, रमाई नगर, पत्रकार कॉलनी, आसान नगर, विजयगड, वाहतूक नगर, अभिनव नगर, संभाजी नगर, भवानी नगर, कंधार,

