मला तूमची सर्वात आवडलेली गोष्ट,,..??,तूमच,लेखन,अभिनय कांन्सेलीग,तूमचे,दिसण,,फिट असण…….ह्या सर्वापेक्षा महत्वाच,,,तूमच्या,एका व्हिडिओ त.समजल..तूम्ही शाकाहारी आहात..नो ड्रिंक….कॅफे बद्दल लिहिलय. पब बद्दल नाही..हे सर्वानीच घेण्यासारख आहे…कालपासून मी शाकाहारी झालो.धन्यवाद ..
हा माझ्या चेतन नावाच्या वाचकाचा मेसेज.. माझे वाचक आणि फॉलोवर्स हे माझ्यासाठी खुप काही आहे.. अगदी हृदयापासून कृतज्ञता आणि नतमस्तक.. सकाळी योगा झाल्यावर , जप केला आणि wp पाहिले तर हा मेसेज दिसला..अनेकदा असे मेसेजेस येतात.. कोणी मद्यपान बंद केलय , कोणी शाकाहारी झालय , कोणी अजून काही गोष्टी सोडून नामस्मरण करत आहे.. नास्तिकचे आस्तिक झाले.. काल माझ्या दोन / तीन मित्रांना मेसेज केला.. जप केला का ??एक नास्तिक आहे त्याला मंदिरात नेउन तिथेही जप करायला लावला.. यात माझे क्रेडीट नसून मी माध्यम होते.. अन्याचा फोन आला , अगं फिरायला जायचे का आज ??.. त्याला म्हटलं , तनिष्कला नेलस तरी येणार नाही कारण दिवसभर मी भगवंताला जोडले जायचा प्रयत्न करत होते.. इथे आपला आपल्यावरचा ताबा कळतो..काही गोष्टीना आपल्याला योग्य वेळी नाही म्हणता यायला हवं.. योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबता यायला हवं .. यासाठी अध्यात्म आणि नामस्मरणाची गरज असते.. नामस्मरणामुळे आपल्या वाईट गोष्टी आपोआप बाजूला जातात आणि आपण आतून शुद्ध होतो..
ज्याला व्यसनातुन मुक्त व्हायचे आहे त्यांनी हा प्रयोग जरुर करुन पहा आणि व्यसनी मित्रही आपोआप बाजूला होतील.. वाईट प्रवृत्तीची मंडळी जवळ येतच नाहीत.. नकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ फिरकत नाही.. आपल्याला उत्तम जीवन जगायचं असेल तर उत्तम व्यक्तीला फॉलो करा जिच्यामुळे आपलं कधीही नुकसान होणार नाही.. जी व्यक्ती आपल्याला उत्तम मार्ग दाखवेल अशा व्यक्तीसोबत मैत्री करा..
चल रे बसु किवा पब ला जाऊ अशा व्यक्तीला भेटणं टाळायला सुरुवात केल्यावर आपल्या आत असलेला भगवंत आपल्याला मिठी मारेल.. भगवंत कुठेही नसून तो आपल्या आत आहे.. फक्त उत्तम कर्म करत रहा.. ज्ञान असेल ज्ञान द्या.. पैसे असतील ते द्या.. खायला द्या.(प्रसाद ). प्राण्यांवर प्रेम करा ..
अनेकजण मला मेसेजेस करतात , मॅम आम्हाला तुमच्याशी मैत्री करायची आहे.. मैत्री / प्रेम ठरवुन होत नाही .. आपण उत्तम असू तर उत्तम व्यक्तीसोबत आपण आपोआप जोडले जातो.. माझे मित्र हे असेच जोडले गेले आहेत.. कोणी सोशल मिडीयावरुन तर कोणी वाचक , कोणी टेकडीवर तर कोणी अजून कुठेतरी.. पण सगळे सोबत रहात नाहीत.. जे काहीही उद्देशाने आलेले नसतात तेच टिकतात आणि आपली प्रगतीही करुन घेतात.. मीही अनेक गोष्टी अशाच वेचल्या आहेत..
रोज नित्यनियमाने रियाज म्हणुन लिहीताना जेव्हा एखादा असा मेसेज येतो तेव्हा ती माझ्यासाठी Divine मिठी असते..
माझ्या कृष्णाने दिलेली ती पोचपावती असते..
आभार.. धन्यवाद आणि कृतज्ञता..
Dont be a rich person.. Be a good person..
सोच बदलो..
https://www.facebook.com/sonal.s.godbole
https://www.instagram.com/godbolesonal?igsh=Y3dvazd0Y3UzcW84
https://youtube.com/@sonalcreations2874?si=jP6Ft3TECNOcUi_n
#SonalSachinGodbole
#Reel_Master
#YouTuber
#Publishersonalcreations
#कुंपणावरचासरडाकादंबरी, #कामिनीकादंबरी, #सहजसोप्पं, #संस्कारवेल, #मुलीची आई, #नैराश्यातुनसकारात्मकता, #आईमुलगानातंसंस्कार , #सखी,
#अध्यात्मआणिगैरसमज, #एक सुंदर सत्य
#AnimalCommunicator
#SonalCreations – my YouTube channel
#SexEducation as a counselor
#ProudToBeATranswoman – book
#Beyondsex – novel
#Fantasies_And_Beauties_In_Sex – novel
#Anira – novel
#Indradhanu – book
#13000km – my life journey book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marital_affairs
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi – चारोळ्यासंग्रह
#Abhisarika – काव्यसंग्रह
#Nutritionist

