मुंबई | मंत्रालय
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा.ना.श्री #प्रकाश_आबिटकर साहेब यांची भेट घेऊन चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर आरोग्य केंद्राच्या संदर्भात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी चर्चा केली .
#HealthMinister #maharashtra #development #work #loha #kandhar
.
.
.
Prakash Abitkar | NCPSpeaks_Official

