#मुंबई ;
राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त आणि “राउडी रेडिओ “ह्या नुकत्याच स्थापन केलेल्या रेडिओ माध्यमाच्या संपादक व पाच देशाच्या राज्य घटनेचे अभ्यास केलेल्या आणि गरीब बालकांच्या भुकेचा प्रश्न देश पातळीवर उपस्थितीत करुण भारत सरकारचे लक्ष वेधले.दिल्लीच्या रुग्णालया बाहेर केजरीवाल सरकारने निवाऱ्यासाठी उभारलेल्या तंबूतील रुग्णांना मानवतेच्या दृष्टीने उपचाराची सुविधा उपलब्ध करुण दिली. शाहीन बाग आंदोलनात लहान बालकाच्या समावेशाबद्यल सुप्रीम कोर्टाच्या चिफ जेस्टीज यांना पत्र लिहून बालकांच्या भावना व्यक्त केल्या,सुप्रिया कोर्टाने दखलही घेतली.असे ते वादळी व्यक्तीमत्व ,साहसी, निर्भिड, उच्च विभुषीत
ZEN झेन सदावर्ते यांना वाढ दिवसानिमित्त yugsakshilive.in परीवाराच्या…
==== लक्ष……..लक्ष…….===== हदिँक शुभेच्छा..!