नांदेड ;
जिल्हाशल्यचिकिस्ताक डॉ .निळकंठ भोसीकर ,जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटणकर यांनी सर्व विपरीत परिस्थिती वर मात करून आज आपले स्वतःचे ऑक्सिजन टॅंक पूर्णपणे चालू झाले आहे।
ऑक्सिजन ची आज नितांत गरज असताना वेळीच पाऊले उचलून विपरित परिस्थितीवर मात करून जालना नंतर आपण च ही सुरुवात केली आहे ।
आज खरच अभिमान पण वाटत आहे आणी खरच सर सोबत काम करण्याचा अनुभव मिळाला त्याचे गर्व पण आहे अशी भावना
पूर्ण नांदेड जिल्ह्याच्या वैद्यकीय परिवारातर्फे जिल्हाशल्यचिकिस्ताक यांच्या प्रती व्यक्त केली जात आहे.