दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी गणपतराव मोरे विद्यालय या शाळेत तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यात मोठ्या गटात मनोविकास माध्यमिक विद्यालयाने विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या प्रयोगाचे नाव “हरित हरित ऊर्जा आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान” असे या प्रयोगाचे नाव होते.हा प्रयोग
कु.निवृत्ती नागनाथ आहेरकर,
कु.भागवत मारुती गेचडे
(वर्ग 9 वा ब) या वर्गातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून हा प्रयोग सादर केला होता. हा प्रयोग करण्यासाठी या विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान विषयाची शिक्षक मामडे सर ,श्री पुलकुंडवार सर, तुकाराम कल्याणकस्तुरे सर ,श्री पवार सर व श्री मोरे सर यांनी मार्गदर्शन केले.शाळेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सकाळी शाळेतील प्रार्थनेच्या वेळी करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत मामडे सर, श्री जाधव सर ,श्री पवार सर ,श्री तेलंगे सर ,श्री कदम सर ,श्री घोडेकर सर ,श्री वंगलवार सर ,श्री डोंम्पले सर ,श्री शेळके सर ,श्री राऊत सर ,श्री बिल्लावर सर,श्री आवाळे सर ,श्री गरुडकर सर श्री.गायकवाड सर ,श्री ताटीकोंडलवार सर ,श्री भंडारे सर, श्री घाटे सर व शाळेतल्या सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

