filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 43;
मुखेड : प्रतिनिधी
मुखेड नगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मधून नगरसेवक म्हणून विक्रमी मतांनी श्री हेमंत गंगाधर घाटे हे निवडून आले त्याबद्दल त्यांचा आज सत्कार करण्यात आला त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
भाजपा च्या वतीने श्री हेमंत गंगाधर घाटे यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यामधे सुमारे एक हजार 25 मते मिळाली . व नगरसेवक म्हणून निवडूण आले. त्या बददल आज दि.28 रोजी त्याचा युगसाक्षी परीवार संपादक पत्रकार दिगांबर वाघमारे व शिक्षक महेंद्र बोराळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी गंगाधरजी घाटे यांच्या सह परिवारातील सदस्य उपस्थित होते.


