दिनांक 25 रोजी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती,NMMSS शिष्यवृत्ती, इंस्पायर अवॉर्ड कार्यशाळा

, नांदेड ; शेख रुस्तुम


प्रति,
*गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ( फक्त माध्यमिक शाळा) /तंत्र स्नेही शिक्षक (सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम)**जिल्हा नांदेड*
उद्या दिनांक 25/09/2020 होणाऱ्या  ऑनलाइन कार्यशाळेसाठी  नियोजनानुसार दुपारी 12.00 वाजता आयोजीतआहे तरी त्यासाठी गूगल मिटच्या खालील लिंकद्वारे जॉईन व्हावे
Meeting URL: https://meet.google.com/fgk-jhfq-xog
दिनांक;-25/9/2020 वेळ :- दुपारी 12:00 वाजता*सभेसाठी सुचना*1. सर्वानी play store वरून google meet हे https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.meetings अँप डाउनलोड करून घ्यावे.2. मिटिंग जॉईन होताना Ask to join येथे टच करावे.3. Present च्या बटनला कोणीही दाबू नये. Present म्हणजे उपस्थिती असे नाही. त्याने आपली स्क्रीन शेअर होते.4. सर्वाना आपले माइक बंद ठेवावे.5. मिटिंग पूर्ण होईपर्यंत कोणीही लेफ्ट होऊ नये.
*जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापका पर्यंत लिंक पोहचवावी.*


*शिक्षणाधिकारी* *(मा.)**जिल्हा परिषद नांदेड* यांचे सूचनेनुसार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *