कंधार भाजपा शहराध्यक्ष ॲड गंगाप्रसाद यन्नावार यांच्या कार्यालयात पंडित दीनदयाल जी यांना अभिवादन

कंधार ;

‘एकात्म मानववादाचा’ प्रगतशील विचार जनमानसात रुजवणारे महान विचारवंत,कुशल संघटक,हिंदू संस्कृतीचे गाढे अभ्यासक,भारतीय जनसंघाचे अध्यक्ष श्रद्धेय पंडित दीनदयाल जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस दि.२५ सप्टेंबर रोजी भाजपा शहराध्यक्ष तथा अॕड.गंगाप्रसाद यन्नावार यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.यावेळी ॲड.सागर डोंगरजकर ,प्रविण बनसोडे यांची उपस्थिती होती.

DeenDayalUpadhyay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *