कंधार येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कर्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती साजरी

कंधार ;

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कंधार येथिल संपर्क कार्यालयात
दि 25 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच यावेळी वेळी गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास भाजपा किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे,भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.चित्ररेखा गोरे,तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष ॲड गंगाप्रसाद यन्नावार,महिला मोर्च्याचे तालुकाध्यक्षा डॉ. जयमंगला औरादकर,शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष राजहंस शाहपुरे,मधुकर डांगे,संभाजी घुगे,प्रवीण बनसोडे,अड सागर डोंगरजकर,मीनाताई मुखेडकर,बालाजी तोटवाड, विनोद तोरणे,शंतनू कैलासे,श्याम शिंदे,सतीश कांबळे ,जयश्री फरकंडे,मीरा मांमडे सह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *