नायगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा व पीक विमा लागू करा..कृषिमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन

नांदेड;

कृषिमंत्री दादाजी भुसे हे दि.२७ रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते ते मुखेड तालुक्यातीकडे जात असताना मांजरम येथे रयत क्रांती संघटनेच्या वतीने पांडुरंग शिंदे निवेदन दिले.

यावेळी रवींद्र भिलवंडे (तालुका अध्यक्ष शिवसेना),शिवाजी शिंदे, माधव गायकवाड, राहुल शिंदे (जिल्हा उपाध्यक्ष मनसे), शिवाजी गायकवाड,विश्वनाथ शिंदे, बालाजी मा.पाटील,दत्ता पेरके, परमेश्वर केते,उत्तम कर्णे,व्यंकट शिंदे अनेक शेतकरी उपस्थित होते.

#नांदेड #nanded #DadajiBhuse #pandurangshinde

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *