नांदेड ; शेख रुस्तूम
*अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विशेष*
दि.28-09-2020
*माननीय मुख्याध्यापक*
(सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम)
*जिल्हा नांदेड*
आपणास कळविण्यात येते की शाळा लॉगीन वरून *फ्रेश वर रिनिवल* विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन करीत असताना शासकीय अनुदान घेणाऱ्या शाळांनी ऍडमिशन फी 00 ट्युशन फी 00 व Misc fee 1000 टाकावी
शासनाचे अनुदान न घेणाऱ्या शाळांनी ॲडमिशन फी 500 ट्युशन फी 3500 व Misc fee 1000 टाकावी.
धन्यवाद
*शेख रुस्तुम*
*शिक्षण विभाग माध्यमिक*
*जिल्हा परिषद नांदेड*