कंधार ; दिगांबर वाघमारे
कै. पांडुरंग फुंडकर कृषी योजने अंतर्गत जांभांडी (पेरू) पिकासाठी शंभर टक्के अनूदान कलंबर सर्कल मध्ये गेल्या 4 वर्ष प्रलंबित असणारे अनुदान लोहा कंधार लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांच्या प्रयत्नामुळे अनुदान 100 टक्के मंजूर करून माजी जि. प.सदस्य रावसाहेब पाटील शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी माधवराव पा. घोरबांड, उत्तमराव कोंडलवाडे,मोहन पा. सोरगे, डॉ. राजू मुकनवार,संभाजी कोंडलवाडे,कैलास मेहर,धनू चौधरी,अनिल सोरगे,वसंत गोरे,पांडुरंग गोरे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.