रक्षाबंधन
बहीण भाऊचा सण त्याचे नाव रक्षाबंधन
ओवाळीते भाऊराया करी बहिणीचे रक्षण
नवर्षानुवर्षे टिकविण्यासाठी
करू ऋणानुबंध मंथन
बहीण नाही ज्या भावाला प्रेमासाठी तळमळतो
राखी बांधून घेण्यासाठी तो बहिणीचा शोध घेतो
देशातल्या बहिणीवर अत्याचार किती वाढले
एकभाऊ येईना पुढे बहिणीला जे वचन दिले\
प्रत्येक स्त्री बहिणीसमान भाऊला कळले पाहिजेतोच
दिन रक्षाबंधनाचा खरा साजरा केला पाहिजे.
– नासा येवतीकर, धर्माबाद, जि. नांदेड9423625769