कोरोना योद्धे डॉ. डि.बी.कानवटे यांचा सत्कार

कोरोना योद्धे डॉ. डि.बी.कानवटे यांचा सत्कार

लोहा;

कंधार येथिल ग्रामिण रुग्णालय चे सेवानिवृत वैद्यकीय अधिकारी डॉ. डि.बी.कानवटे हे कोरोना बाधीत झाले होते.औरंगाबाद येथे सेवा दहा दिवस सेवा घेवून पुन्हा लोहा येथे रुग्णसेवा करण्यासाठी कोरोना योद्धे म्हणून सज्ज झाल्यामुळे दि.७ रोजी शिक्षक सेनेचे तालुका प्रमुख राजहंश शहापुरे ,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष मिर्झा जमिर बेग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.कानवटे यांनी कोरोनाला न भिण्यांचा सल्ला दिला.
डी.जी. वाघमारे, हिंदवी बाणा न्युज चे संपादक माधव भालेराव,हळदव चे बळीराम पाटील शिंदे, उत्तम पाटील पवार, अप्पा जोगदंड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *