सखाराम मांडवगडे व विजय चव्हाण यांचा कंधार तहसिल कार्यालयात सत्कार

कंधार ;

कंधार तहसीलचे तहसिलदार सखाराम माडवगडे यांची नुकतीच बदली झाली असल्याने कंधार तहसिलचे प्रभारी तहसिलदार म्हणून विजय चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सखाराम मांडवगडे यांचा निरोप सभारंभ सत्कार व नवीन तहसीलदार श्री विजय चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सामाजिक वनिकरन विभागा कंधार चे RFO तवर साहेब व सामाजिक वनिकरन विभाग लोहा चे RFO सावळे साहेब कंधार पंचायत समिती चे कार्यक्रम अधिकारी श्री माधव कदम,सुरेश राठोड , बंटी दासरे ,सुधाकर राठोड आदीसह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *