कंधार येथिल १६ वर्षीय आदित्य दुंडे बेपत्ता ;कंधार पोलीसात मिसींग दाखल


कंधार ; 
कंधार येथिल  कोंडीबा जळबाजी दुंडे  यांचा मुलगा आदित्य कोंडीबा दुंडे (16वर्ष) हा दि.09/10/2020 चे सकाळी 06:00 वा.चे सुमारास यांचे राहते घरून पश्चिमेस 2 की.मी.वर बेपत्ता झाला असून दि.10/10/2020 चे 19:46 वा.कंधार पोलीसात मिसींग दाखल करण्यात आले असल्याची माहीती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दि.11 रोजी दिली.

खबर देणार यांचा मुलगा त्यांचे राहते घरून कोणालाही काही एक न सांगता निघून गेला आहे तेव्हा खबर देणार यांनी सर्वत्र शोध घेऊन मिळून न आल्याने आज रोजी पोस्टे ला घेऊन खबर दिली वरून मिसिंग दाखल.

*पो.स्टे. कंधार मिसिंग न*.:- 18/2020*खबर देणार* :- कोंडीबा जळबाजी दुंडे वय 40 वर्षे व्य. व्यापार राहणार भिमगड कंधार मोबाईल नंबर 9309131380.

*बेपत्ता व्यक्तीचे नाव* :- आदित्य कोंडीबा दुडे वय 16 वर्ष 4 महिने व्यवसाय शिक्षण राहणार भिमगड कंधार.

*वर्णन*:- रंग-सावळा,उंची-5 फूट 6 इंच, बांधा- मजबूत, बोलीभाषा- मराठी,हिंदी, कपडे-निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व निळ्या रंगाचे चौकडा शर्ट, शिक्षण-10 वी.

*बेपत्ता व्यक्ती तारीख वेळ ठिकाण*:

-दि.09/10/2020 चे सकाळी 06:00 वा.चे सुमारास खबर देणार यांचे राहते घरून पश्चिमेस 2 की.मी.*मिसिंग दाखल*:- दि.10/10/2020 चे 19:46 वा.*दाखल करणार*:- npc 2176 गुडूप.*तापसीक अंमलदार*:- npc 2352 गोंटे.

*खुलासा*:-   

             नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील खबर देणार यांचा मुलगा त्यांचे राहते घरून कोणालाही काही एक न सांगता निघून गेला आहे तेव्हा खबर देणार यांनी सर्वत्र शोध घेऊन मिळून न आल्याने आज रोजी पोस्टे ला घेऊन खबर दिली वरून मिसिंग दाखल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *