कंधार ; सागर डोंगरजकर
अनलोक तिन चालु झाले असून थोड्या थोड्या प्रमाणात ताळेबंदी उढडण्यात आली आहेत. मोठे व्यवसाय माँल,व्यापारी संकुलन,वाहातुक, प्रवासी वाहतूक ,बार ,दारुचे दुकान उघडले आसुन महाराष्ट्र सरकारने अद्याप एकही मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही,त्या साठी भाजपा कंधार च्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
साधु संताचा महाराष्ट्र म्हनुन होळख असुन महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय खुप मोठा आहे. मोठ मोठी मंदिरे व साधु संतांची मठ आहेत.
पन सर्व थोड्या थोड्या प्रमाणात सुरू करण्यात राज्य सरकारने परवानगी दीली आहे परंतु मंदिर उगडण्या बाबद अजुन राज्य सरकारने निर्णय घेतला नाही.
महाराष्ट्रतील मंदीरे चालु करावी यासाठी दि 13 रोजी भाजपा कंधार च्या वतीने हनुमान मंदिर छ.शिवाजी महाराज चौक कंधार येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले व मा. तहसीलदार कंधार यांना निवेदन देण्यात आले यात भाजप चे ता.अध्यक्ष भागवान राठोड भाजप चे शहर अध्यक्ष अँड.गंगाप्रसाद यन्नावार ,धोडीबा भायगावे,संभाजी घुगे,राजु केंद्रे ,राजु लाडेकर ,एस.पी.जाधव,श्याम शिंदे,मधुकर डांगे ,चेतन केंद्रे , बालाजी तोटावाड,राजहंस शहखपुरे,शंतनू कैलासे,साईनाथ कोठगीरे,सस्यद नवाज,कैलास नवघरे,अविनाश गित्ते ,अँड.सागर डोंगरजकर,किशनराव गित्ते,राम टोकलवाड,पंडित ढगे,प्रविन बनसोडे अदी उपस्थित होते.
*********।
व्हीडीओ बातमी .कंधार भाजपा ..मंदीर चालु करा