मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आभिवादन


कंधार ; 
मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रियदर्शनी मुलींचे उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 सामाजिक कार्यकर्त्यां तथा  माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यावेळी प्राचार्या सौ राजश्री शिंदे, किरण बडवने,प्राध्यापक,शिक्षिका, शिक्षक व विद्यार्थ्यांनी यांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *