कंधार ; ता.प्र.
नांदेड चे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांचे व त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी लोहा कंधार लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दि.१६ रोजी भेट देवून सांत्वन केले.
यावेळी त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे सह माजी जि. प.सदस्य रावसाहेब पाटील,सौ.कल्याणकर,अशोक पा. कळकेकर,माधव पा.घोरबांड,शिवराज पा.शिंदे उपस्थित होते.