शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १८६)

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १८६)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न …

DIKSHA अँप लिंक
https://bit.ly/dikshadownload

आजचा विषय – इंग्रजी

इयत्ता – पहिली
Topic – This is my head
https://bit.ly/2GXZ8ve

Requests
https://bit.ly/3nScXw8

इयत्ता – दुसरी
Topic – Tony Tinker
https://bit.ly/34S2hog

इयत्ता – तिसरी
Topic – Apples and Bananas
https://bit.ly/314y58j

We can read and write!
https://bit.ly/34ZWUDz

इयत्ता – चौथी
Topic – A Garden of words
Introduction and Explanation
https://bit.ly/3nNSs3H

Activity
https://bit.ly/2GZJHmn

इयत्ता – पाचवी
Topic – Words We Know
https://bit.ly/3lGSM26

इयत्ता – सहावी
Topic – The Lion, the Man and the Statue
Explanation nouns
https://bit.ly/2GZgKqK

Practice examples
https://bit.ly/3nNSIQd

इयत्ता – सातवी
Topic – Two Fables
https://bit.ly/315vn2I

Activity
https://bit.ly/3nUN5iS

इयत्ता – आठवी
Topic- Try Again
Guess and tell what they are!
https://bit.ly/375i4Tt

इयत्ता- नववी
Topic- Helen Keller and Anne Sullivan
Introduction and Explanation
https://bit.ly/319HZFP

Explain part of story
https://bit.ly/317Q5Pq

इयत्ता – दहावी
Topic- Informal letter
https://bit.ly/31ah3Wv

उपक्रम १६९
बाल मित्र मैत्रिणींनो, काल 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्हणजेच हात धुण्याचे महत्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. तरी आपल्या सर्वांना हात धुण्याचे महत्व आणि योग्य पद्धत याबद्दल माहीत झाले असेलच. नसेल तर आपले शिक्षक / पालक यांच्याकडून जाणून घ्या. तुम्ही, तुमचे लहान भावंडे आणि सोबतच घरातील सदस्य दिवसभरात प्रत्येक महत्वाच्या क्षणी हात धूत असालच. नसेल तर त्यांना त्याबद्दलचे महत्व आणि त्याने होणारा फायदा याबद्दल सांगा.

उपक्रम १७०
आजचा 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. तरी आपण दिवसभरात जे काही अन्न खातो त्यामुळे आपणास काय फायदा होतो आणि ते अन्न आपणास कसे उपलब्ध होते याबद्दल विचार करा. जर आपणास एक पूर्ण दिवस काहीच खाण्यास मिळाले नाही तर किंवा ज्यांना मिळत नसेल त्यांची परिस्थिती कशी होईल किंवा होत असेल याबद्दल विचार करा.

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

( सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *