दिलीप दादा धोंडगे यांची शर्करातुल्ला ;राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
कंधार ;
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे यांचा वाढदिवसानिमित्त कंधार शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांनी प्रियदर्शनी नगर येथे त्यांच्या भारोभार शर्करातुल्ला करुन सर्व सामान्य जनतेला घरपोच साखर वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमा चे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष सुभाष राहेरकर हे होते तर प्रमुख पाहुणे प्रा.डाँ शिवराज मंगनाळे,मामा मित्र मंडळ चे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष न्यानोबा घुगे,संजय केकाटे,गोपीनाथ केंन्द्रे,श्रीमती पार्वतीबाई केकाटे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस संतोष कागणे,सौ.आम्रपाली राजकुमार केकाटे हे होते.त्यांचे जंगी स्वागत फटाक्याच्या अतिश बाजीत करत केक कापण्यात आला व त्यांच्या भारोभार शरख तुल्ला केली या वेळी आयोजक शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांनी कोरोणा च्या काळात सर्व सामान्य गोर गरीबांना 76 दिवस गरजूंना मदत केली डाँ,नर्स,पोलीस,पत्रकार,सफाई कामगार यांना फेस सिल्ड मास्क वाटप,रक्तदान शिबीर,व कोरोणा काळात महिला डाँ,नर्स,पोलीस कर्मचारी,सामाजिक कार्यक्रते यांनी काम केल्या मुळे त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी मर्दानी महाराष्ट्राची म्हणुन गौरविण्यात आले केलेल्या कामाचा आढावा दिला व आपल्या वाढदिवसानिमित्त शखर तुल्ला करुन सर्व सामान्य जनतेच्या घर पोच तोंड गोड करण्याचा मानस आमचा आहे असे सांगीतले.या वेळी सत्कार ला उत्तर देते वेळी दिलीप दादा धोंडगे यांनी आभार मानले व पक्षानी तुमच्या कडे जबाबदारी दिली ते अतिशय उत्तम पध्दतीने काम करत आहात असे बोलले या वेळी बसवंते,लखन भैय्या,बालाजी कांबळे,जमिल शेख,रवि बोधनकर,पप्पु कांबळे,सुमेध्द कांबळे,गंगाबाई कांबळे,अनुराधाबाई कांबळे,लक्ष्मीबाई घोडके,राजनंदनी ढवळे,शांताबाई कांबळे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश देवकते यांनी केले तर आभार संतोष कागणे यांनी मानले.Attachments area