माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या निवासस्थानी दुर्गामातेची स्थापना

कंधार ;

कंधार येथे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या निवासस्थानी स्थापना
करण्यात आली आहे. दुर्गामातेचे पूजन व आरती करतांना नांदेड जिल्हा काँग्रेस
कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर , सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जि.प.
सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर , कृष्णाभाऊ भोसीकर व यशवंत पाटील भोसीकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *