मराठा महासंग्राम संघटनेच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी बालासाहेब शिंदे जोमेगावकर यांची निवड

लोहा ;प्रतिनिधी

मराठा महासग्रांम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
अॅड .राजकुमार सुर्यवंशी पाटील यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवुन मराठवाडा अध्यक्ष सुनील पाटील हराळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दि .22-10-2020 रोजी लोहा तालुका अध्यक्ष पदी बालासाहेब शिंदे जोमेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी मराठा महासग्रांम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुनील पाटील हराळे व जिल्हा अध्यक्ष संभाजी पाटील मोरे यांचा हस्ते तालुकाध्यक्ष पदी निवड झालेले निवडपत्र लोहा तालुका अध्यक्ष बालासाहेब शिंदे जोमेगावकर यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *