नांदेड ;
महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे पंचवटी हनुमान मंदिर हनुमान पेठ नांदेड येथे दि.२४ रोजी शंखनाद करून निदर्शने करण्यात आली .
यावेळी देवगिरी प्रांत प्रमुख कृष्णाजी देशमुख, भाजप जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर,जिल्हा मंत्री शशिकांत पाटिल,गजानन पांचाळ,महेश देबडवार, गणेश यशवंतकर, कृष्ण इंगळे,सचिन कुल्थे, अरविंद कोकरे ,आकाश कापकर, राम मुलंगे,अक्षय भोयर यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.